मालवण आमसभेत प्रशासनावर संताप; आमदार निलेश राणेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश!

‘टाइम बॉंड कामे करा’ – आमदार निलेश राणेंच्या सूचना रस्ते, वीज, मत्स्य व दुरसंचार प्रश्नांवर जोरदार चर्चा मालवण : महेश कदम मालवण येथे झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत महावितरण, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग ते दुरसंचार विभाग या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या…






