हुमरमळा (अणाव) तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय पालव यांची बिनविरोध निवड!

कुडाळ : हुमरमळा (अणाव) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय दत्ताराम पालव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या या ग्रामसभेला ११४ ग्रामस्थांची उपस्थिती होती.यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची पुनर्गठना करण्यात आली. अध्यक्षपदासाठी संजय…








