कुडाळमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात!

बॅ. नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी लक्षवेधी वारकरी संस्कृतीचे विद्यार्थ्यांना संस्कार कुडाळ : प्रतिनिधी आषाढी एकादशीचे औचित्य साधून बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ यांच्या वतीने नुकतीच विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी मोठ्या भक्तिभावात काढण्यात आली. दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी, संत तसेच भगवान…








