सांगेली येथे संत सद्गुरू आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा

विविध कार्यक्रमांचे आयोजन सावंतवाडी : प्रतिनिधी ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्था यांच्यातर्फे बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी प. पू. श्री संत सद्गुरू आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा बुधवारी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या सांगेली…








