Category बातम्या

कुडाळ बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव सोहळा!

दहावीतील गुणवंतांसह शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश कुडाळ : प्रतिनिधी बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, कुडाळ येथे मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष सन २०२५–२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात…

कागदोपत्री नव्हे, प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण कामे करा – आ. निलेश राणे!

ओरोस येथे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा विकास आराखड्यातील कामांचा विशेष आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. यावेळी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विकासकामांसाठी पारदर्शक व परिणामकारक वापर व्हावा, असे…

कुडाळमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात!

बॅ. नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी लक्षवेधी वारकरी संस्कृतीचे विद्यार्थ्यांना संस्कार कुडाळ : प्रतिनिधी     आषाढी एकादशीचे औचित्य साधून बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ यांच्या वतीने नुकतीच विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी मोठ्या भक्तिभावात काढण्यात आली. दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी, संत तसेच भगवान…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

देऊळवाडा येथील सोमवारचा आठवडा बाजार बंद करू नका; नागरिकांची मालवण नगर परिषदेत आक्रमक मागणी!

‘ग्राहक हिताला प्राधान्य द्या’; देऊळवाडा बाजार कायम ठेवण्यासाठी नागरिकांचे निवेदन वाहतुकीचे कारण पुढे करून बाजार बंद करणे अयोग्य; नगराध्यक्षांकडून योग्य निर्णयाचे आश्वासन मालवण : महेश कदम      मालवण शहरातील देऊळवाडा येथे गेल्या सहा वर्षांपासून नियमितपणे भरत असलेला सोमवारचा आठवडा बाजार नागरिकांच्या…

कुडाळात उद्या भव्य ‘महसूल समाधान शिबिर’; विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच छताखाली!

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती; अध्यक्षस्थानी आमदार निलेश राणे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसह सर्व पात्र लाभार्थींना सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे…

मालवण बंदर–सिंधुदुर्ग किल्ला जलप्रवासी सेवेच्या उद्देशपत्राचे उद्या वितरण!

खा.नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आ. निलेश राणे यांची उपस्थिती जलवाहतूक सेवेमुळे मालवण पर्यटनाला मिळणार नवी गती मालवण : महेश कदम        मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्देशपत्र (Letter…

मालवणात ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत एलसीबीची धडक कारवाई!

१.८३ लाख रुपयांची महाराष्ट्र बनावटीची दारू जप्त मालवण : महेश कदम       विक्री करण्याच्यादृष्टीने राहत्या घराच्या पाठीमागील शेडमध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली तब्बल १ लाख ८३ हजार १४५ रुपये किंमतीची महाराष्ट्र बनावटीची दारू व बिअर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सिंधुदुर्गच्या पथकाने…

मालवण-मेढा येथे वीजपोलाचा शॉक लागून दोन गायींचा मृत्यू!

मालवण : महेश कदम     मालवण शहरातील मेढा येथे लोखंडी वीज पोलाचा शॉक लागून दोन गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वीज वितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.    गुरुवारी सकाळी मेढा येथील शंकर मंदिरनजीकच्या…

घावनळे-खुटवळवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भजन स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ!

कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन; तिसऱ्या वर्षीही भजन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद सभापती मिलिंद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा; साईधाम परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला कुडाळ : प्रतिनिधी     साई सेवा समिती, खुटवळवाडी-घावनळे व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित भजन स्पर्धेचा…

error: Content is protected !!