कुडाळात परप्रांतीय कामगार व नगरपंचायत कर्मचाऱ्यांत भर रस्त्यात शाब्दिक चकमक!

रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी दंड भरण्यास नकार; प्रशासनाकडून कारवाईचा इशारा घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी; वाहतूकीलाही अडथळा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ बसस्थानक समोर रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकल्याने एका परराज्यातील कामगाराला नगरपंचायत प्रशासनाने समज देत, दंड भरण्याची सूचना केली मात्र त्या कामगाराने…








