ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधातील बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज!

रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या उपाययोजना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने राज्य व देशात कार्यरत असलेल्या ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात मंगळवार दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक…








