तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच!

अनधिकृत वाळू उपसा विरोधात आंदोलन; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली भेट ग्रामस्थांच्या मागण्या आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पोहोचवणार मालवण : प्रतिनिधी शासकीय महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. तळाशील गावच्या अस्तित्वाला व…







