कोकणातील दरडोई उत्पन्न वाढविण्याचे ध्येय – मंत्री नितेश राणे

वेंगुर्ला येथे मत्स्यबीज केंद्र सुरू करणार; किनारपट्टीची सुरक्षा – अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण जहाज बांधणी व दुरुस्ती मध्ये महाराष्ट्र देशात देशात अग्रक्रमांकावर असेल मुंबई : प्रतिनिधी कोकणच्या ८७७ किमी किनारपट्टीचा सर्वांगीण विकास हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे. कोकणातील दरडोई उत्पन्न…








