कुडाळ शहर शिवसेनेच्या उपक्रमाचे आमदार निलेश राणे यांच्याकडून कौतुक!

गणेश सजावट स्पर्धेतील ५१ विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे शहरांमधील संघटना मजबूत होत आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी गणेश सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी केले. यावेळी शहर मर्यादित शिवसेनेच्या वतीने…








