तेंडोलीत आज संयुक्त दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन!

श्री अनलादेवी मंदिरात ‘गंगा प्रतिज्ञा’ नाट्यप्रयोग नामवंत कलाकारांचा सहभाग; नाट्यरसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळाच्यावतीने तेथीलच श्री देवी अनलादेवी मंदिरात शनिवार दिनांक २७ जून रोजी रात्री ७.३० वाजता ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त…








