कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला!

अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचा केला होता प्रयत्न राणेंच्या जिल्ह्यात “लव्ह जिहाद” खपवून घेणार नाही; कणकवली भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला इशारा कणकवली : अल्पवयीन हिंदू धर्मीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी विवाह करण्याचा मुस्लिम युवकाचा लव्ह जिहादचा…








