राणे कुटुंबीयांना जिल्ह्याने मोठे केले; विकास करणे आमचे कर्तव्यच – निलेश राणे!

निवजेत ठाकरे शिवसेनेला धक्का; सरपंच, उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत कुडाळ एमआयडीसीच्या २४ तास वीज-पाणीपुरवठ्यासाठी ९० कोटींचा निधी; आमदार निलेश राणे यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी आम्हा राणे कुटुंबीयांना या जिल्ह्याने मोठे केले आहे. त्यामुळे तुमची कामे आणि या जिल्ह्याचा…








