सिंधुदुर्गातील 88 रुग्णांना सुमारे 77.64 लाखांची मदत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ठरतोय ‘आधार’ सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक वर्षात…







