सिंधुदुर्गात ५९३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले; गुणवंतांचा जूनमध्ये सत्कार
पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; जिल्हाभरातून बुद्धिमत्तेचा ठसा
कुडाळ : प्रतिनिधी
शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणाऱ्या ‘डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्ग’ आयोजित ‘डीसीए (DCA) स्पर्धा परीक्षा २०२६’ चा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील तब्बल ५९३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या सर्व गुणवंतांचा आणि त्यांना घडवणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार जून महिन्यात करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व सेमी माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली होती. यंदा परीक्षेचे ११ वे वर्ष असून जिल्ह्यातील विविध शाळांमधून मोठा प्रतिसाद मिळाला.
इयत्तानिहाय प्रमुख यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या शाळा – इयत्ता पहिली : प्रथम – अंश उदय निरुकेकर (शाळा- गिरगाव नं.१)१५२ गुण, द्वितीय ओवी बापू मेस्त्री (शाळा- ओरोस मुख्यालय) १५० गुण, तृतीय हिमांशु दिपक परब (शाळा- कुडाळ पडतेवाडी) १४८ गुण. इयत्ता दुसरी : प्रथम गार्गी प्रसाद सामंत (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा) १५२ गुण, द्वितीय मेधांश सुनिल कोदले (शाळा- साळशी नं. १)१५० गुण, तृतीय आद्या ओंकार हंजनकर (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा) १४८ गुण, इयत्ता तिसरी : प्रथम अनुज निलेश हिरे (रघुनाथ देसाई विद्यालय, मालवण) १८८ गुण, द्वितीय राघव निलेश गावकर (शाळा- साळशी नं. १) १८२ गुण, तृतीय धोंडीराज रामचंद्र नाईक (शाळा- भोईचे केरवडे) १८० गुण, इयत्ता चौथी : प्रथम तन्वी तानाजी भोसले (शाळा- साळशी नं. १) १८२ गुण, द्वितीय नम्रता नंदकुमार सोनटक्के (शाळा- आचरा पिरावाडी)१८० गुण, तृतीय गणेश प्रमोद म्हाडदळकर (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा) १७६ गुण. इयत्ता पाचवी : प्रथम स्वरा शेखर गावडे (सरंबळ हायस्कूल) १८० गुण, द्वितीय मीरा महादेव सामंत (एस. एल. देसाई विद्यालय, पाट) १७६ गुण, तृतीय अथर्व सचिन मुळीक (शाळा- धाकोरे नं. १) १७४ गुण. इयत्ता सहावी : प्रथम आयुष निलेश हिरे (टोपीवाला हायस्कूल) १७८ गुण, द्वितीय आराध्या कृष्णकांत परब (शाळा- कोलगाव नं. २)१६८ गुण, तृतीय अधिश्री अर्जुन परब (कुडाळ हायस्कूल) १६६ गुण. इयत्ता सातवी : प्रथम सोहम सुधीर गावडे (शाळा- सावंतवाडी नं. ४) १७२ गुण, द्वितीय श्रीनिवास बाबुराव मयेकर (शाळा- वेंगुर्ले नं. ३) १७० गुण, तृतीय सान्वी सुरेश जाधव (विद्यामंदिर, कणकवली)१६२ गुण. इयत्ता आठवी : प्रथम दुर्वा निलेश धुरी (साळगाव हायस्कूल)१६४ गुण, द्वितीय कर्तव्य तेजस बांदिवडेकर (आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी) १६० गुण, तृतीय शरण्या शाहू पाटील (कोल्हापूर) १४८ गुण.
इतर गुणवंत विद्यार्थी – इयत्ता पहिली : तत्पर बांदिवडेकर (होडावडा न्हैकर नं.५ ), तनुश चिंदरकर (चिंदर भटवाडी), ऋषिका वर्दम (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), तनिष्का सावंत (भडगाव मलाड), ध्रुव पराडकर (मोहनराव परुळेकर शाळा), तृषा वजराटकर (वजराट नं. १), ध्रुव सोनटक्के (आचरा पिरावाडी), दिविजा चवाटेकर (कुडाळ पडतेवाडी), श्रीयांश तिक्कस (कुडाळ पडतेवाडी), वेदा तोरस्कर (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), सानवी भगत (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), सात्विक नाईक (रानबांबुळी नं. १), भाग्यश्री दाभोलकर (नेरूर माणकादेवी), वंदा पंतवालावलकर (मोहनराव परुळेकर शाळा), विभास पेडणेकर (वजराट नं.१), यशस्वी गवस ( कोलगाव नं.१), शर्विल हत्तुरे (दत्त विद्यामंदिर वैभववाडी), युविका परब (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), रुद्र आळवे (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), मुक्ताई परब (वजराट नं.१), ऋत्वी घाडी (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), रियांश कासले (ओरोस मुख्यालय), अनन्या तांबे (मसुरे देऊळवाडा), युगा मेस्त्री (मसुरे देऊळवाडा), गरिमा केळूसकर (मोहनराव परुळेकर शाळा), स्वरा परब (वजराट नं.१).
इयत्ता दुसरी : विराज लोट (भडगाव मलाड), साईश सोनस्रकर (कुडाळ पडतेवाडी ), सोहम राऊळ (मळगाव ब्राह्मणवाडी), आराध्या चव्हाण (हिवाळे नं 1), माहिरा आडलकर (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), चैतन्य खरात (कुडाळ एमआयडीसी), ईशा सरवणकर (कोकिसरे खांबलवाडी), अभिज्ञा गोसावी (मोहनराव परुळेकर शाळा), आमिरा आडलकर (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), कुंज चव्हाण (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), संस्कृती पालव (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), विरेश शेट्ये (कुडाळ पडतेवाडी), वेदांत शिरोडकर (कुडाळ पडतेवाडी), लक्ष्मण राऊळ (मळगाव ब्राह्मणवाडी), देवेन परकर (वालावल हुमरमळा), राजवीर गावडे (वि.म. निम अरुळे), युवराज पाटोळे (वेंगुर्ले नं 1), राजवी परब (वजराट नं 1), संतोष पिंगुळकर (आरोस दांडेली), चित्रांश असोलकर (कडाळ एमआयडीसी), संतोषकुमार साव (कुडाळ पडतेवाडी), एकता करलकर (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), अर्णव इस्वलकर (वि.म. निम अरुळे).
इयत्ता तिसरी : तनिष्क मेस्त्री (हिवाळे नं १), कविश राऊळ (ओरोस मुख्यालय), सृष्टी देऊलकर (कुडाळ एमआयडीसी), मोहित राणे (हडी नं १), रुद्र सर्वेकर (कुडाळ पडतेवाडी), सात्विक सोनमनकर (साळशी नं १ देवगड), आराध्या परब (कुडाळ पडतेवाडी), मिहिका नार्वेकर (कुडाळ एमआयडीसी), आरुष पाटील (तोंडवळी वरची), सार्थक ठाकर (निरुखे नं १), नेहा मुगडे (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), श्लोक सामंत (मोहनराव परुळेकर शाळा), हार्दिक दाभोलकर (रेवतळे मालवण), गौरांग सोनसूरकर (वजराट पिंपळगाव), खुशी धुरी (सेंट जोसेफ माणगाव), वीरा कुपेरकर (आवळेगाव गावडे कट्टा), ओवी सावंत (ओरोस खुर्द), मिहीर कुडाळकर (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), सिया सावंत (पीएमश्री शाळा कुडाळ कुंभारवाडा), स्वरांगी केरकर (वेतोरे भिवजीवाडी), हेरंब राऊळ (कुडाळ एमआयडीसी), गुंजन धुरी (झाराप कुंभारवाडी), गार्गी कोरगावकर (परुळेकर शाळा मालवण).
इयत्ता चौथी : देवांश पडवळ (इन्सुली नं ५), वरद जोशी (कुडाळ एमआयडीसी), रुद्र पाटील (माडखोल धवडकी नं २), अन्वी कदम (आकेरी हमरस उंचावळा), आराध्य पराडकर (रेवतळे मालवण), उर्वी तेली (बिडवाडी नं १), निहाल राणे (ओरोस मुख्यालय), विहान आईर (ओरोस मुख्यालय), पियुष कोचरेकर (मळगाव ब्राह्मणवाडी), हर्षदा राऊळ (मळगाव ब्राह्मणवाडी), रिषभ मयेकर (मोहनराव परुळेकर शाळा), साईश सावंत (होडावडा नं १), गौरांग गवाणकर (एस एम हायस्कूल कणकवली), निमिष सावंत (साळगाव जांभरमळा), श्रीया फोंडके (बिडवाडी नं १), पार्थ राऊळ (मळगाव ब्राह्मणवाडी), भावेश सावंत (वेतोरे डिगवेवाडी), आयुष तोंडवळकर (हडी कोथेवाडा), नील चव्हाण (हिवाळे नं १).
इयत्ता पाचवी : दिपश्री सावंत (इन्सुली नं ५), गायत्री केणी (कोळंब नं १), सावनी कदम (कांदळगाव नं १), देवश्री मेस्त्री (कुडाळ हायस्कूल), श्रिया गोवेकर (झाराप कामळेवीर), मैत्रेय प्रभू (बॅ. नाथ पै कुडाळ), यश परब (वजराट नं १), वेदांत साठे (शाळा कुसबे), खुशी खरात (कुडाळ एमआयडीसी), विरेन सावंत (बॅ. नाथ पै कुडाळ), अर्णव वाघमारे (रेवतळे मालवण), आराध्या सातवसे (सेंट उर्सला स्कूल वरवडे), आराध्य तुळसुलकर (कुडाळ एमआयडीसी), अथर्व कालेलकर (लिंगेश्वर विदयालय तुळसुली), प्रणय परब (वजराट नं १), चंद्रकांत जुवेकर (होडावडा न्हैकर नं ५), गार्गी आजगावकर (कुडाळ एमआयडीसी), कार्तिक मेस्त्री (तेंडोली गावठण), प्रांजल आंबेरकर (मसुरे कावा), तनिष्का सरवणकर (माधवराव पवार विद्यालय), आर्यवी मुळीक (वजराट नं १).
इयत्ता सहावी : केतकी राऊळ (चराठे नं १), स्मृती परब (ओझर विद्यामंदिर), वेदश्री परब (कोलगाव नं २), गौरांग ढवण (अ.रा. विद्यालय वैभववाडी), मिहिर मेस्त्री (कुडाळ सांगिर्डे), गंधार तेंडोलकर (नेरूर माड्याचीवाडी), खुशी मेस्त्री (इंग्लिश स्कूल देवबाग), देवेनदत्त देसाई (नेरूर माड्याचीवाडी), पियुषा घोणे (वजराट नं १), स्वरधा झेंडे (वजराट नं १).
इयत्ता सातवी : चिन्मयी कांदे (वजराट नं १), अवनी बावकर (कळसुलकर इंग्लिश स्कूल), स्वराज कांदे (वजराट नं १), तन्मय शितोळे (वेंगुर्ला नं १), रुद्रा सावंत (इन्सुली नं ५), वेदा कांबळी (कुडाळ हायस्कूल), माहीन घाटकर (बॅ. नाथ पै कुडाळ), योगी लेले (कळसुलकर हायस्कूल), रचना मुननकर (नाथ पै विदयालय), उत्कर्ष आदरी (राणी पार्वतीदेवी हायस्कूल), भाग्यश्री हडकर (हडी नं १), जिज्ञासा देसाई (कळसुलकर इंग्लिश स्कूल), लेईशा पराडकर (टोपीवाला हायस्कूल), गार्गी सावंत (शांतीनिकेतन इं स्कूल सावंतवाडी).
इयत्ता आठवी : रिया परब (कुडाळ हायस्कूल), चैतन्या परब (आवळेगाव हायस्कूल), नंदिनी आंबेरकर (मसुरे नं १), वेदिका लुडबे (रेकोबा हायस्कूल वायरी), अर्चिता परब (शिवाजी विद्यामंदिर काळसे), आर्यन परब (एस एल देसाई विदयालय), वेदिका गुरव (शिवाजी विदयालय हिर्लोक), आदर्श चव्हाण (अ.वि. बावडेकर विदयालय), दिपेश मेस्त्री (माणगाव हायस्कूल).
बक्षीस आणि गौरव सोहळा
यशस्वी विद्यार्थ्यांना जून महिन्यात रोख बक्षीस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना देखील ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित केले जाईल, असे सांगत डॉट कॉम्स असोसिएशनच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, मुख्याध्यापकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. निकाल व अधिक माहितीसाठी www.dcaexam.com या वेबसाईटला भेट द्यावी किंवा ८८८८७७७७६२ / ८८८८७७७७२६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.






