ओरोस गावडेवाडी येथील श्री भवानी देवीचा १६ जानेवारीला त्रैवार्षिक गोंधळ

विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन ओरोस : प्रतिनिधी श्री कुलस्वामिनी भवानी देवी उत्सव मंडळ, गावडेवाडी (ता. कुडाळ) यांच्या वतीने ओरोस गावडेवाडी येथील श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी भवानी मंदिर, गावडेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. …








