Category सिंधुदुर्ग

कुडाळ महिला व बाल रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी!

रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा; आपत्कालीन तयारीबाबत अधिकाऱ्यांना सूचना नव्याने स्थलांतरित DEIC केंद्राचीही जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सुरक्षा उपाययोजना सक्षम ठेवण्याचे निर्देश कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील…

मुंबई-गोवा महामार्गावर पावशीत अपघात!

कुडाळ : प्रतिनिधी    मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे मालवाहक रिक्षा टेम्पोने उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याची घटना आज रात्री ८.१५ च्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील…

‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’ची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

निमंत्रक संपत देसाई-संजय वेतुरेकर यांची कुडाळमध्ये पत्रकार परिषद शाळा वाचविण्यासाठी २ ऑक्टोबरला आझाद मैदानात बेमुदत धरणे कुडाळ : शिक्षण व्यवस्थेतील वाढती विषमता, सरकारी शाळांवरील संकट आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या परिणामांविरोधात ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’ यांच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात…

७८ वर्षीय सुनीता वारंग यांच्या डोळ्याची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरात मोतीबिंदूचे निदान मिलिंद नाईक यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या पुढाकारातून मोफत ऑपरेशन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वारंगाची तुळसुली येथे मिलिंद नाईक मित्रमंडळ आणि रोटरी क्लब…

महिला पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे करून महिला संघटना वाढवा – वैभव नाईक!

शिवसेना (उबाठा) पक्ष महिलांचा मान सन्मान ठेवून नेतृत्व करण्याची संधी देईल-श्रेया परब कुडाळमध्ये ठाकरे शिवसेना सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक कुडाळ : प्रतिनिधी            शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक आज कुडाळ एमआयडीसी शासकीय…

कुडाळमध्ये मोकाट जनावरांना ‘रिफ्लेक्शन पट्टे’; अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम!

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून मोहीम कुडाळ : रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर फिरणाऱ्या किंवा बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कुडाळमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘सुरक्षित कुडाळ, अपघातमुक्त कुडाळ’ या संकल्पनेअंतर्गत आज, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ९ वाजता सुमारे…

कुडाळ शहरात गणेशोत्सव पूर्वतयारीला वेग; नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहिती!

खड्डे बुजविणे, झाडी छाटणी, फॉगिंगसह पथदिव्यांच्या दुरुस्ती; कुडाळ न.पं.प्रशासन फिल्डवर स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायतीचे सर्व विभाग सक्रिय कुडाळ : आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात नागरी सुविधा अधिक सक्षम व सुरळीत ठेवण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने पूर्वतयारीला वेग…

शिवसेना (उबाठा) आचरा विभाग आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती पुरुष-महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेत रंगली चुरस; विजेत्यांना पैठणीसह आकर्षक बक्षिसे मालवण : प्रतिनिधी         दरवर्षीं प्रमाणे नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आचरा तिठा येथे नारळ…

अपघातात जखमी झालेल्या राठिवडे येथील सत्यवान मेस्त्री यांना माजी आ.वैभव नाईक यांनी केली आर्थिक मदत!

मालवण : प्रतिनिधी       हिवाळे रस्त्यावर डंपर आणि दुचाकी अपघातात राठिवडे येथील सत्यवान मेस्त्री व त्यांचा मुलगा भास्कर मेस्त्री हे गंभीर जखमी झाले आहेत. यातील भास्कर मेस्त्री याच्यावर गेले दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजी आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची दिल्लीत भेट!

खासदार नारायण राणे, राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने घेतली भेट राज्यातील मच्छीमारांना दिलासा मिळवून देण्याचा मंत्री नितेश राणे यांचा प्रयत्न कोकणासह राज्यातील मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी शिष्टमंडळात झाले होते सहभागी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या…

error: Content is protected !!