पीएमश्री जि.प. प्राथमिक शाळा कुडाळ-कुंभारवाडा शाळेत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा!

कुडाळ : पीएमश्री जि.प. प्राथमिक शाळा कुडाळ-कुंभारवाडा येथे ८० वा स्वातंत्र्यदिन विविध देशभक्तीपर उपक्रमांनी जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सायली कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांच्या…








