Category सिंधुदुर्ग

भातशेतीत ग्लिरिसिडियाद्वारे ग्रीन मॅन्युरिंगचे प्रात्यक्षिक; बेळणेतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि भातशेतीची सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी बेळणे गावातील भातशेतात ग्लिरिसिडियाद्वारे ग्रीन मॅन्युरिंगचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून…

कुडाळ मधील आवाज आणि कथाकथन संस्करण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंधुदुर्ग-गोव्यातील ७५ जणांचा सहभाग!

प्रभावी संवादकलेचे धडे; संत राऊळ महाविद्यालयात आवाज संस्करण कार्यशाळा संपन्न कुडाळ : प्रतिनिधी    आपला आवाज हि आपली ओळख आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा चांगलं बोललं कि आपली चांगली छाप पडते. त्यासाठी आवाज आणि तो कसा वापरावा हे शिकणं महत्वाचं आहे.…

कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव!

ना.बा. रणसिंग, रा.बा. खानोलकर, के. एल. फाटक, दादा मसके यांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची वार्षिक सभा उत्साहात कुडाळ : प्रतिनिधी        कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक…

लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्गच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात!

सामाजिक बांधिलकी जपत सेवाकार्य अधिक गतिमान करा; सर्जेराव पाटील यांचे आवाहन कुडाळ लायन्स क्लबच्या नव्या पर्वाची सुरुवात; समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य कुडाळ : प्रतिनिधी       सामाजिक बांधिलकी जोपासून लायन्स क्लब ऑफ कुडाळचे समाजातील कार्य कौतुकास्पद आहे. हाच समाजसेवेचा आलेख अधिक उंचावत ठेवून…

कुडाळ एसटी बसस्थानक आवारात डास प्रतिबंधक फवारणी!

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी      पावसाळी हंगामात आजारांचे प्रमाण वाढत असते. यामध्ये डेंग्यू, कॉलरा, हिवताप यासारखे आजार डोके वर काढतात. हे आजार प्रामुख्याने डासांमुळे होत असतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सामाजिक…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची घोडगे केंद्र शाळेला अचानक भेट!

विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद; शैक्षणिक कामकाजाची केली पाहणी घोडगेनंतर सोनवडे क्रमांक १ शाळेलाही दिली भेट; शाळा प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज शनिवारी सकाळी घोडगे केंद्र शाळेला अचानक (Surprise) भेट देत…

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ!

गणना अर्ज (Enumeration Form) भरून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      राज्यात सुरू असलेल्या ‘मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६’ या महत्त्वपूर्ण…

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे कमी होऊ नये,याची दक्षता घ्या – वैभव नाईक!

पिंगुळी, तेंडोली, ओरोस, वेताळबांबर्डे, पावशी जि. प. विभागातील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या बैठका जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी संघटनात्मक घेतला आढावा कुडाळ : प्रतिनिधी         मतदार यादी पुनर्निरिक्षण (एस.आय.आर.) अभियानात शिवसेना (उबाठा)पक्षाच्या बीएलए यांनी आपल्या बुथवरील मतदारांची नोंदणी झाली कि नाही याची पडताळणी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात!

आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा; जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती 35 हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ; खासदार नारायण राणे यांचेही मानले आभार कणकवली : प्रतिनिधी     मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

झाराप येथे एसटी-कार यांच्यात अपघात!

कारचालकाला दुखापत; एसटीही रस्त्यालगत कलंडली कुडाळ : प्रतिनिधी     आकेरी-हुमरसतिठा परिसरातील झाराप येथे आज सकाळी पावणे आठच्या सुमारास एसटी बसने समोरील चारचाकी कारला धडक दिल्याने अपघात झाला. कारला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत सखल भागात कलंडली. अपघातात कारचालकाला…

error: Content is protected !!