आंबा-काजू नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सिंधुदुर्गनगरीत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा!

२२ मार्चपर्यंत मागण्या मान्य करा; अन्यथा २३ ला नांदगाव तिठ्यावर रास्ता रोको – राजू शेट्टी वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीयांचा मोर्चात सहभाग बागायतदार, शेतक-यांच्या मदतीबाबत सरकार सकारात्मक – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू…







