कुडाळात ‘शिव आपात सेना’ सज्ज; आपत्तीवेळी एका फोनवर मिळणार मदत!

पावसाळ्यात २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी शिवसैनिक तत्पर : नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती पूरस्थिती, झाडे पडल्यास ‘शिव आपात सेना’ धावणार मदतीला कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा…








