Category सिंधुदुर्ग

कुडाळच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक!

शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन कुडाळ : बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ – एमआयडीसी येथे शिक्षक दिन समारोह नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.        कार्यक्रमाच्या प्रारंभी काही…

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत जिल्ह्यात सामुदायिक आरोग्य शिबिरे!

१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान आयोजन; नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ या आरोग्य अभियानाचे…

आंबा-काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा; प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामे पूर्ण करून शासनास नुकसानीचा अहवाल…

कुडाळ कॉलेजमध्ये ‘विद्यार्थी बाजार’ उपक्रम; थिअरी उतरली थेट बाजारपेठेत!

४५ स्टॉल्स, १०० विद्यार्थ्यांचा सहभाग; एसआरएममध्ये विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला मिळाली व्यासपीठाची संधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : शिक्षण घेताना बऱ्याचवेळा आपण थिअरी शिकतो. पण जे काही शकलेले आहे त्याचा प्रत्यक्ष उपयोग शिकताना करता येतोच असं नाही. हीच बाब…

JSS सिंधुदुर्ग तर्फे जिल्हा कारागृहात पेंटिंग प्रशिक्षणाचे उद्घाटन!

कुडाळ : केंद्र शासन पुरस्कृत जन शिक्षण संस्थान (JSS), सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा कारागृह, सिंधुदुर्ग येथील बंदींसाठी पेंटिंग व रंगकाम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.       जिल्हा कारागृहाच्या सभागृहात झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास कारागृह अधीक्षक श्री. कांबळे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित…

शिवसेना (उबाठा) जानवली जि.प. विभागप्रमुख पदी रविंद्र खांदारे!

शिवसेना जिल्हाप्रमुख – माजी आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी श्री. रविंद्र नामदेव खांदारे (रा. सावडाव) यांची नेमणूक करण्यात आली आहे.…

सावंतवाडीचे सुपुत्र अनिकेत वाडकर यांची भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंटपदी निवड!

जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर अनिकेत वाडकर यांची भरारी सिंधुदुर्ग : मूळचे सावंतवाडी येथील रहिवासी असलेले व कोंकण रेल्वे मध्ये नोकरी करत असल्यामुळे सध्या रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले निलेश वाडकर व स्नेहा वाडकर यांचा सुपुत्र कुमार अनिकेत निलेश वाडकर यांने…

कुडाळात भाजी विक्रेता महिलांना युवासेनेकडून मोठ्या छत्र्यांचे वाटप!

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून युवासेनेचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पोलिस ठाणे ते बाजारपेठ परिसरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिला विक्रेत्यांना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेऊन युवासेना (शिंदे) कुडाळ तालुक्याच्या वतीने मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आमदार निलेश…

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडलेली पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना!

मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्टेशनवर दाखवला झेंडा चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी पर्यंतची मोदी एक्स्प्रेस…

कुडाळमध्ये एमपीएससी-यूपीएससी मार्गदर्शन केंद्रासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार; ऑक्टोबरमध्ये कुलगुरूंची घेणार भेट!

कुडाळच्या मातीतून वर्ग-१ अधिकारी घडवणार; मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी मंदार शिरसाट यांचा लढा पुणे-मुंबईचा खर्च वाचणार; कुडाळमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी विद्यापीठाची दारे ठोठावणार कुडाळ : सिंधुदुर्गातील ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन मिळावे आणि कुडाळच्या मातीतून जास्तीत जास्त वर्ग-१…

error: Content is protected !!