Category सिंधुदुर्ग

आमदार निलेश राणेंच्या मागणीला यश; सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी सिंधुदुर्गात दाखल!

दशावतार कलाकारांची प्रत्यक्ष नोंदणी सुरू; प्रत्येक तालुक्यात जाऊन माहिती संकलित होणार एकही कलाकार लाभापासून वंचित राहू नये-आ. निलेशराणे कुडाळ : प्रतिनिधी     आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ट अधिकारी आज (१६ जुलै) पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले…

सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत लाक्षणिक उपोषण!

शिवसेना (उबाठा) माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपोषणात झाले सहभागी कणकवली : प्रतिनिधी          देशातील विद्यार्थीं आणि शिक्षणाच्या विविध प्रश्नांसाठी लडाखचे पर्यावरणीय आणि सामाजिक कार्यकर्ते, संशोधक सोनम वांगचुक यांनी गेले १८ दिवस दिल्लीत सुरु ठेवलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘आम्ही भारतीय’…

कुडाळ-सांगिर्डेवाडीत नगरसेवक मंदार शिरसाट व अमित राणे यांच्या माध्यमातून डास प्रतिबंधक फवारणी!

डेंग्यू-मलेरियाला आळा घालण्यासाठी सांगिर्डेवाडीत विशेष फवारणी; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणासाठी दुहेरी उपक्रम; फवारणी आणि वृक्षारोपण यशस्वी कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ –  सांगिर्डेवाडी येथे वाढता मच्छरांचा (डास) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट व युवासेना शहर समन्वयक…

आपदग्रस्त वृद्ध महिलेच्या मदतीसाठी धावले कुडाळ सभापती!

मांडकुली येथे घरावर झाड कोसळून झाले होते नुकसान सभापती मिलिंद नाईक यांनी पाहणी करीत शिवसेनेच्या माध्यमातून केले आर्थिक सहाय्य कुडाळ : प्रतिनिधी     मांडकुली नाईकवाडी येथील जानकी सावंत या वृद्ध महिलेच्या घरावर अलीकडील मुसळधार पावसामुळे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा १८ जुलैला; स्नेहा नाईक अध्यक्षपदी!

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सामाजिक उपक्रमांनी रंगणार लायन्सचा पदग्रहण सोहळा ‘सेवा, शैक्षणिक आणि समाजहित’चा ध्यास; वर्षभर विविध उपक्रम राबवणार – स्नेहा नाईक कुडाळ : प्रतिनिधी      लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग चा पदग्रहण सोहळा शनिवार 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता…

केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश!

दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी; कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना,…

सिंधुदुर्गनगरीत अत्याधुनिक जलतरण तलाव उभारणार – पालकमंत्री नितेश राणे!

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्यासाठी उभारणार अत्याधुनिक जलतरण संकुल तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय जलतरण तलावाचे संपूर्ण नूतनीकरण करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेला सुसज्ज जलतरण तलाव…

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील लस, संसर्गजन्य आजारांची औषधे आणि तातडीने रक्त तपासणी अहवाल उपलब्ध करा!

शिवसेना (उबाठा) नगरसेवक मंदार शिरसाट यांची मागणी आरोग्य प्रशासनाचे वेधले लक्ष; तातडीने कार्यवाही करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कुडाळ येणाऱ्या गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून रुग्णालयामध्ये सर्पदंशावरील लस, संसर्गजन्य आजारांची…

कुडाळ शहरात न.पं.मार्फत डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेला प्रारंभ!

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते शुभारंभ डेंग्यू-मलेरियाला आळा घालण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीची मोहीम कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक फवारणीचा शुभारंभ आज सांगिर्डेवाडी येथे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते करण्यात आला.      पावसाळ्यामध्ये दरवर्षी नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंध फवारणी…

डोंगरी भागांच्या विकासकामांना गती द्या; पालकमंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश!

डोंगरी विभाग विकास समितीच्या बैठकीत निधी व विकासकामांचा सविस्तर आढावा स्थानिक गरजा लक्षात घेऊन दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करा – नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्ह्यातील डोंगरी भागांच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि मंजूर विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या…

error: Content is protected !!