माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारण्यात आलेली कळसुली हायस्कूलची इमारत आदर्शवत – वैभव नाईक

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा ‘माजी विद्यार्थी स्नेहमेळावा’ उत्साहात संपन्न वैभव नाईक यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली : प्रतिनिधी ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हि शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून…








