राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घ्यावा!

कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर संबंधित कुटुंबाला केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. पात्र कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ…








