सिंधुदुर्गात जि.प.-पं.स. निवडणुकीत उमेदवारांची झुंबड!

जि.प.च्या ५० जागांसाठी २७३ तर पं.स.च्या १०० जागांसाठी ४४० अर्ज दाखल सिंधुदुर्ग : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सिंधुदुर्ग…







