ठळक घडामोडी

नेरूर जि.प.मतदार संघातून संजय पडते यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

शिंदे शिवसेनेतून भरला उमेदवारी अर्ज

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेच्या माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिंदे शिवसेनेला सुटला आहे.

error: Content is protected !!