ठळक घडामोडी

पावशी जि.प. मतदार संघात शिंदे शिवसेनेकडून दादा साईल यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

डिगस पं.स. साठी निखिल कांदळगावकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ तालुक्यातील पावशी जि.प. मतदार संघात शिंदे शिवसेना महायुतीकडून दादा साईल यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केला. तर डिगस पं.स. साठी शिंदे शिवसेनेकडून निखिल कांदळगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोघांनाही शिंदे शिवसेनेकडून कालच एबी फॉर्म आमदार निलेश राणे यांच्या हस्ते देण्यात आला होता. दादा साईल यांचा अर्ज दाखल करतेवेळी अरविंद करलकर, शामसुंदर सावंत, विनायक अणावकर व नागेश परब उपस्थित होते.

error: Content is protected !!