कुडाळ ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील लस, संसर्गजन्य आजारांची औषधे आणि तातडीने रक्त तपासणी अहवाल उपलब्ध करा!

शिवसेना (उबाठा) नगरसेवक मंदार शिरसाट यांची मागणी आरोग्य प्रशासनाचे वेधले लक्ष; तातडीने कार्यवाही करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कुडाळ येणाऱ्या गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून रुग्णालयामध्ये सर्पदंशावरील लस, संसर्गजन्य आजारांची…








