वेताळबांबर्डेत मुंबई-गोवा महामार्गावर अपघात!

दुचाकी – टेम्पो अपघात दुचाकीस्वार जखमी कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे – पावशी सीमेवर दुचाकी आणि छोटा टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी ७.४५ च्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, कुडाळच्या दिशेने…








