कुंभारमाठ येथे पर्यटकांच्या कारचा अपघात; चार युवक जखमी

मालवण : प्रतिनिधी पर्यटनासाठी मालवणात आलेले पर्यटक हे माघारी फिरत असताना आज रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बलेनो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार युवक जखमी झाले. ही धडक इतकी जबरदस्त होती की उभी असलेली…








