सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘गाळमुक्त नदी’ मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करा!

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश; दूरदृश्य प्रणालीव्दारे घेतला आढावा जिल्हा गाळमुक्त करणार; संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त करणे अत्यावश्यक असून, ‘गाळमुक्त नदी’ मोहिमेचे…







