कुडाळमध्ये महिलांच्या सोनसाखळी चोरीचा छडा; एलसीबीकडून संशयिताला अटक!

पावशी-पिंगुळीतील दोन जबरी चोऱ्यांची उकल; दुचाकी, स्प्रे आणि रोख रक्कम जप्त सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची यशस्वी कामगिरी सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात पावशी आणि पिंगुळी येथे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटनांची उकल करण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण…








