कुडाळ महाविद्यालयात १२ जानेवारीपासून पर्मनंट सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन!
सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लाभ घेण्याचे महाविद्यालयाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे सूक्ष्म, लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत तसेच पसारा ॲक्ट २००५ नुसार पर्मनंट सुरक्षा रक्षक भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती १२ ते १५…







