इको सेन्सिटिव्ह कोलझरच्या रक्षणासाठी गावकऱ्यांचा एल्गार!

अवैध उत्खनन व वृक्षतोडीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा जमीन विक्रीला ठाम नकार; पर्यावरण रक्षणासाठी कोलझर गावाचा निर्धार दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह एरियात समाविष्ट असलेल्या कोलझर गावात अवैध उत्खनन व वृक्षतोडीविरोधात ग्रामस्थांनी एकजूट दाखवली आहे. घनदाट जंगलात खनिजयुक्त मातीचे…








