हत्ती उपद्रवावर ठोस निर्णयाची मागणी; दोडामार्गात स्वराज्य सरपंच सेवा संघटना आक्रमक!

ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यात उपद्रव माजविणारे हत्ती पकड मोहिम राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन वनविभागने दिले. मात्र याबाबत लेखी आश्वासन जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केल्याने…







