जि.प. बांधकाम विभागातील बोगस सह्या प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल!

कुडाळ, मालवण, कणकवली, सावंतवाडी येथील ठेकेदारांचा समावेश; जिल्ह्यात खळबळ सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून तपास सुरू सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जि. प. बांधकाम विभागाकडील बदलांवर बोगस सह्या करून बिले व अनामत रक्कम लाटण्याचा पराक्रम करणाऱ्या पाच ठेकेदारांवर अखेर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…








