Category सिंधुदुर्ग

‘स्वगणना २०२७’ मध्ये वाभवे-वैभववाडी शहराची दैदिप्यमान झेप!

सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले शहर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला यशाची साथ वैभववाडी : प्रतिनिधी    “स्वगणना २०२७” अभियानात वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने उल्लेखनीय आणि दैदिप्यमान कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे पहिले शहर होण्याचा मान मिळवला आहे.…

पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा सेना व मनसेला जोरदार धक्का!

मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर  यांचा भाजपात प्रवेश उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात दाखल वैभववाडी : प्रतिनिधी    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी संतोष…

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे

जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक; प्रशासनाने सज्जतेने काम करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    खरीप हंगाम जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कृषी विभागाने गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद…

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे – पालकमंत्री नितेश राणे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक मान्सूनपूर्व सज्जतेचा इशारा; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी…

कुडाळात ‘शिव आपात सेना’ सज्ज; आपत्तीवेळी एका फोनवर मिळणार मदत!

पावसाळ्यात २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी शिवसैनिक तत्पर : नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती पूरस्थिती, झाडे पडल्यास ‘शिव आपात सेना’ धावणार मदतीला कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा…

‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावे – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरीचा आकार बंद जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द; विविध दाखले व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुपूर्द छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर; १० पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी   नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने मिळाव्यात यासाठी राज्य शासनाच्या…

पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन!

मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ? – वैभव नाईक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढीचा केला निषेध कणकवली : प्रतिनिधी        कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन अशी घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार…

आंदुर्ले गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास प्रारंभ!

मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व कृषी विकासाचा गावात अभ्यास; ग्रामपंचायतीला भेट देत कार्यक्रमाची माहिती कुडाळ : प्रतिनिधी      उद्यानविद्यालय महाविद्यालय, मुळदेच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आंदुर्ले गावात दाखल झाल्या असून पुढील सहा महिने…

कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव; कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’!

१५ ते १८ मे दरम्यान पर्यटन, संस्कृती आणि कोकणच्या समृद्ध परंपरेचा अनोखा संगम मुंबई : प्रतिनिधी     कोकण विभागातील पर्यटनाला चालना देणे तसेच स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यटन विभागद्वारे  सुवर्ण वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण…

error: Content is protected !!