पणदूर येथे मुंबई-गोवा महामार्गावर अपघात!

कार समोर बैल आडवा आल्याने अपघात; बैल ठार जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह ग्रामस्थांकडून मदतकार्य कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर पणदूर ब्रिज नजिक अचानक कार समोर बैल आल्याने ओरोसच्या दिशेने जाणा-या कारला मोठा अपघात झाला. या अपघातात बैलाचा जागीच मृत्यू…







