कुडाळ तालुक्यात जि.प.व पं.स. साठी १४ जणांनी घेतले उमेदवारी अर्ज!

पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही जि.प.साठी ५ तर पं.स.साठी ९ अर्जांची विक्री कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज…







