१४१ गुंठे जागेवरून कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत गदारोळ; सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी संघर्ष!

“जागेत माझा स्वार्थ असेल तर आत्ता राजीनामा देते” – संध्या तेरसे यांचे प्रशासनाला थेट आव्हान आरोप-प्रत्यारोपाने सभा वादळी; आठ दिवसात निर्णय घेण्याची नगराध्यक्षांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या १४१ गुंठे जागेच्या मुद्द्यावरून शुक्रवारी झालेल्या…








