माणगाव मधील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा!

कुडाळ : श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगांव प्रशालेत स्वातंत्र्यदिन जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट तीन दिवस ध्वजवंदन व भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. या औचित्याने शासनस्तरावरून दिलेले विविध उपक्रम व स्पर्धा अतिशय…








