सिंधुदुर्गात साकारतोय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहीती निवृत्त EX INS Guldar ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण मालवण : महेश कदम निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.…








