डिसेंबरअखेर मंजूर निधी खर्च करा; अखर्चित निधी खपवून घेतला जाणार नाही – पालकमंत्री नितेश राणे!

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा; गुणवत्तापूर्ण कामांवर पालकमंत्र्यांचा भर पर्यटन, आरोग्य, वीज, दूध उत्पादन व ग्रामविकासाला प्राधान्य; लोकप्रतिनिधींच्या विविध मागण्या सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण, संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा आज (बुधवारी)…








