अखेर मालवण मधील त्या कंत्राटी कामगारांना पगार मिळणार!

शिवसेनेच्या चर्चेनंतर ठेकेदाराकडून थकीत पगार देण्याची हमी मालवण : प्रतिनिधी मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने शिवसेनेने याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांचे मानधन देता येत नसेल तर ठेका का घेतला, त्यापेक्षा ठेकदार…








