पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सावंतवाडी पोलीस ठाण्याचा गौरव!

सावंतवाडी : प्रतिनिधी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील संशयित अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद करून सावंतवाडी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या तपासातील वेग आणि तत्परतेची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते…






