हरकुळ विभागप्रमुख पदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड!

मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्वेता पावसकर यांचा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला सत्कार कणकवली : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल हरकूळ बु. शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात…








