जलजीवन मिशनची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा!

पाणीटंचाई निवारणासाठी सतर्क राहण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्गातील जलजीवन मिशन व पाणीटंचाई उपाययोजनांचा मंत्रालयात आढावा मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांचा तसेच पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय…








