Category सिंधुदुर्ग

जलजीवन मिशनची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा!

पाणीटंचाई निवारणासाठी सतर्क राहण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्गातील जलजीवन मिशन व पाणीटंचाई उपाययोजनांचा मंत्रालयात आढावा मुंबई : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांचा तसेच पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय…

सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व तयारीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा!

महावितरणला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना मुंबई : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली.    या बैठकीस आमदार दीपक केसरकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार निलेश…

रिचार्ज परताव्याचे आमिष; दोडामार्गात १.९३ लाखाची सायबर फसवणूक!

मोबाईलवर प्रक्रिया करण्यास सांगून बँक खात्यातून रक्कम लंपास दोडामार्ग पोलिसांत गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू दोडामार्ग : प्रतिनिधी       मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर फसवणूक करणाऱ्या अज्ञात भामट्याने दोडामार्ग येथील एका निवृत्त नागरिकाच्या बँक खात्यांमधून तब्बल १…

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको!

कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून माजी आम. वैभव नाईक आक्रमक कणकवली : प्रतिनिधी          कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल व दुकाने हटविण्यात येणार असल्याच्या सूचना नगरपंचायतीने सोमवारी…

कुडाळ तहसील कार्यालयाशेजारील मैदानाची नगरपंचायतीकडून स्वच्छता!

दारूच्या बाटल्या व काचा हटवल्या; शासकीय क्रिडा मैदान परिसरात स्वच्छता मोहीम न.पं. गटनेते विलास कुडाळकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तहसील कार्यालय नजिकच्या शासकीय क्रिडा मैदान परिसरातील दारूच्या बाटल्यांचा खच उचलून परिसरातील स्वच्छता कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे, अशी…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये ५ हजार वृक्षलागवडीचा संकल्प!

शिवसेना (उबाठा)-युवासेनेचा ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ वृक्षलागवड उपक्रम १३ जून रोजी अभियानाचा शुभारंभ; नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ शहरातील भूजल पातळी गेल्या काही वर्षांत सातत्याने खालावत असून ही बाब भविष्यासाठी चिंताजनक आहे. पूर्वी ४० फुटांवर मिळणारे…

वैभव नाईकांचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी; हिंमत असेल तर बंधूंचा राजीनामा देऊन दाखवावा!

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांचे आव्हान कुडाळ : प्रतिनिधी       उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक हे गेल्या काही दिवसांपासून केवळ राजकीय नौटंकी करत असून कुडाळमधील त्यांचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याची टीका शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर…

वाडी हुमरमळा येथे गोकृपा अमृतम प्रात्यक्षिक; सेंद्रिय शेतीचा संदेश!

रासायनिक खतांना पर्याय; शेतकऱ्यांना गोकृपा अमृतमची माहिती कृषी विभागाचा पुढाकार; नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी       आजकाल बेसुमार होत असलेला खतांचा वापर शेतीमध्ये कमी करून, नैसर्गिक घटकांचा वापर करून सेंद्रिय व शाश्वत शेती यांना चालना देण्याच्या उद्देशाने कुडाळ तालुक्यातील…

कुसबे येथे भात पिकासाठी ‘शेतकऱ्यांची शेतीशाळा’; नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन!

माती परीक्षण ते गोकृपा अमृत; शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचे प्रात्यक्षिक शेतीशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला शेतकऱ्यांचीही उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत महाराष्ट्र नैसर्गिक शेती मिशन २०२६-२७ अंतर्गत कुसबे येथे आज शनिवारी…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह आठ जणांवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल!

मनाई आदेश डावलून रॅली काढल्याचा ठपका इंधन दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा)ने काढला होता मोर्चा कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून कुडाळ येथे इंधन दरवाढीविरोधात विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…

error: Content is protected !!