डिगस – हुमरमळा सीमेवर बिबट्याचा वावर वाढला!

ग्रामस्थांत भीतीचे वातावरणकुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील डिगस व हुमरमळा गावांच्या सीमेवरील परिसरात वन्यप्राणी बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. हुमरमळा ते डिगस खांदीचेगाळू रस्त्यालगत मोटरसायकलस्वाराला बिबट्याचे थेट दर्शन झाले. लोकवस्ती लगत बिबट्याचा वावर वाढल्याने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…



